'ती' महिला म्हणते, राठोडांविरोधात तक्रार केलीच नाही! Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra

2021-09-13 0

माजी मंत्री आमदार संजय राठोड यांना यवतमाळ जिल्हा पोलिसांनी क्लीन चीट दिलीय. त्याचं झालं असं की.. राठोड शरिरसुखाची मागणी करतात, अशी तक्रार एका पत्राद्वारे करण्यात आली होती. ज्या महिलेच्या नावानं हे पत्र आलं होतं, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदवला. पत्राचा तपास झाला, महिलेची चौकशी झाली, विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र आपण अशी कोणतीच तक्रार पत्राद्वारे केली नाही, असा जबाब महिलेनं समितीसमोर नोंदवला. ही तक्रा कुणाचा तरी खोडसाळपणा असावा, असंही या महिलेनं म्हटलं. राठोड शरिरसुखाची मागणी करतात, असं पत्र ज्या महिलेच्या नावानं आलं होतं, त्या महिलेनंच हे पत्र खोडसाळपणा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राठोडांना एकप्रकारे क्लीन चीन मिळालीय. काय आहे प्रकरण जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket VO )

#Lokmat #Poojachavan #Maharashtranews #Sanjayrathod
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange